Amol Kolhe on Prasad Lad | प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया | Politics

2022-12-04 51

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माबाबत वादग्रस्त विधान केले आहेत. त्यानंतर विरोधकांनी लाड यांच्या विधानाचा निषेध केला. अशात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी कोपरापासून नमस्कार करत प्रसाद लाड यांना टोला लगावला.

Videos similaires